शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या नगरसेविकेचे धरणगाव मुख्याधिकाऱ्यांविरोधात बंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:01 IST

धरणगावला उपोषण

धरणगाव : धरणगाव शिवारात असलेल्या गट नं.१५७७ मधील १.७७ हे. ही शेतजमीन बिनशेती (एन.ए.) करण्याचा प्रस्ताव देवूनही या प्रकरणी न.पा. मुख्याधिकारी हेतुपुरस्सर त्रास देत असल्याचा आरोप करीत जळगाव महापालिकेच्या नगरसेविका रजनी अत्तरदे, तक्रारदार नयना दीपक चौधरी व अन्य धरणगाव न.पा. समोर उपोषणास बसल्या आहेत. या शेतजमीनीचा जोपर्यत एन.ए. आदेश होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.यासंदर्भात तक्रारदार नयना चौधरी यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, धरणगाव शिवारात गट नं १५७७ हे १.७७ आर. ही शेतजमीन माझ्या मालकीच असून सदर शेतजमीन एन.ए. करण्यासाठी मी धरणगाव न.पा.कडे संपूर्ण कागदपत्र ५ सप्टेंबर २०१८ रोजी दाखल केलेले आहे. मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनदेखील व वेळोवेळी पाठपुरावा करुनही न.पा.मुख्याधिकारी हे प्रकरण हेतुपुरस्सर मंजूर करीत नसल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ७ पासून मुख्याधिकारी यांच्या निषेधार्थ आमरण उपोषण करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर मुख्याधिकारी या प्रकणात पैशांची मागणी करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.नयना चौधरी, रजनी प्रकाश अत्तरदे, वर्षा झोपे, मनीषा इंगळे, देवयानी महाजन, मनोज झोपे, धरणगावचे नगरसेवक ललित येवले, कडू बयस, नरेंद्र चौधरी, भीमराज पाटील, संदीप इंगळे, प्रवीण महाजन, योगेश साळुंखे, हर्षल बोरोले, पंढरीनाथ कोल्हे, भिकान शहा, मुन्ना पाटील, दीपक पाटील, आदी उपोषणाला बसले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव