शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

दिलासादायक..... कुष्ठरोगाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस होतेय घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 13:18 IST

तीन वर्षात २७७ने घटली संख्या : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचे यश

जळगाव : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यात कुष्ठरोग्यांच्या संख्येत दिवसेदिवस घट होत असून गेल्या तीन वर्षात रुग्णांची संख्या २७७ ने घटली आहे. या सोबतच दरवर्षी हजारो रुग्ण रोगमुक्क होत आहेत.कुष्ठरोगाचा नायनाट करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने ‘कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध’ सुरू असून यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम पंतप्रधान प्रगती योजनेंतर्गत राबविण्यात येत आहे. याअंतर्गत कुष्ठरोग शोध मोहीम व स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.याद्वारे होणाऱ्या शोधमोहिमेमुळे रुग्णांची तत्काळ माहिती मिळून वेळीच उपचार करणे शक्य होत आहे. तसेच जमजागृतीमुळेही आळा बसणे शक्य झाले आहे.स्पर्श कुष्ठरोग अभियान१३ सप्टेंबर २०१९ ते २८ सप्टेंबर २०१९ या दरम्यान घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ३६८ नवीन रुग्ण आढळून आले. या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त स्पर्श कुष्ठरोग अभियान राबविण्यात येणार आहे.या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात विद्यार्थी प्रभात फेरी, गटचर्चा, महिला मेळावा, बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजार अशा ठिकाणी प्रदर्शन लावण्यात येणार आहे.कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्रजिल्ह्यातील १४ तालुक्यात रुग्णांंसाठी कुष्ठरोग संदर्भ केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामध्ये रुग्णांना भौतिक उपचार, जखम असलेल्या रुग्णांना सल्ला देण्यासह उपचार केले जातात. सोबत उपयुक्त साहित्याचे वाटप केले जाते.विकृती रुग्णांना अहमदनगर जिल्ह्यातील वडाळा व अमरावती जिल्ह्यातील कोठारा येथे पाठवून शस्त्रक्रिया करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना ८ हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे या रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव