शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

वाचनाने समाजात विवेकवाद वाढतो- डॉ.उदय खैरनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 14:20 IST

देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये छात्रभारतीचे ज्येष्ठ सैनिक पॅथॉलॉजिस्ट उदय खैरनार यांनी विद्यार्थ्यांना १०० वैचारिक मूल्यांची पुस्तके मोफत वितरीत केली.

ठळक मुद्देदेवगाव देवळी येथे विद्यार्थ्यांना वैचारिक पुस्तकांचे मोफत वितरणछात्रभारतीच्या ज्येष्ठ सैनिकाचा असाही उपक्रम

अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये छात्रभारतीचे ज्येष्ठ सैनिक पॅथॉलॉजिस्ट उदय खैरनार यांनी विद्यार्थ्यांना १०० वैचारिक मूल्यांची पुस्तके मोफत वितरीत केली.यावेळी खैरनार म्हणाले की, सानेगुरुजीच्या स्वप्नातील धडपडणारी मुले निर्माण करण्यासाठी समाजात विवेकवाद वाढीस लागला पाहिजे. विद्यार्थिदशेपासून पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त वैचारिक पुस्तके वाचली पाहिजेत. वाचनाने समाजात विवेकवाद वाढत जातो म्हणूनच मी ही १०० पुस्तके वाटली आहेत.व्यासपीठावर मुख्याध्यापक अनिल महाजन, ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के, देवळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक खेमराज बोरसे, सांस्कृतीक विभागप्रमुख ईश्वर महाजन, स्काऊट शिक्षक एस. के. महाजन एच.ओ. माळी होते.शिक्षक आय.आर.महाजन यांनी प्रस्ताविक केले. खैरनार यांनी अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप केलेले आहेत.मुख्याध्यापक अनिल महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर