शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसच्या शहर कार्याध्यक्षपदी जितेंद्र धनगर यांची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव शहराची २०२१ या वर्षासाठी कार्यकारिणी नुकतीच ऑनलाइन बैठकीत जाहीर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव शहराची २०२१ या वर्षासाठी कार्यकारिणी नुकतीच ऑनलाइन बैठकीत जाहीर करण्यात आली. शहर कार्याध्यक्षपदी जितेंद्र धनगर तर कार्यवाहपदी कल्पना चौधरी यांची फेरनिवड झाली आहे.

बैठकीत शाखेची सद्य:स्थितीबाबत शहर कार्याध्यक्ष जितेंद्र धनगर यांनी माहिती दिली. यानंतर शाखेची या वर्षाची कार्यकारिणी निरीक्षक तथा जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी.एस. कट्यारे यांनी एकमताने चर्चा करून घोषित केले. यात जळगाव शहर शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून प्रा.दिलीप भारंबे, उपाध्यक्ष सुरेखा राजेंद्र चौधरी यांच्यासह शहर कार्याध्यक्ष जितेंद्र धनगर, प्रधान सचिव कल्पना शिरीष चौधरी, कायदेशीर सल्लागार ॲड. कुणाल बिऱ्हाडे, विविध उपक्रम कार्यवाह मीनाक्षी विश्वजित चौधरी, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प रियाज शाह, बुवाबाजी संघर्ष गुरुप्रसाद पाटील यांची निवड करण्यात आली.