शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रावेरला स्वतंत्र कोवीड सेंटर सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 15:45 IST

वसतीगृहाची वास्तू अधिग्रहित : १५ खाटांची केली तातडीने व्यवस्था

रावेर : कोरोना विषाणुचा संसर्ग तिसऱ्या टप्प्याकडे जात असतांना शासनाने युध्दपातळीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून धडक पाऊले उचलली आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात कोव्हीड केअर सेंटर उभारण्याच्या पार्श्वभूमीवर रावेर येथील सावदा रोडलगतच्या तडवी कॉलनी लगत नव्याने उभारण्यात आलेल्या समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाची नवीन वास्तू शासनाने अधिग्रहित केली आहे. २८ खोल्या असलेल्या या दुमजली इमारतीत ९० खाटांचे स्वतंत्र कोरोना रुग्णालयात रविवारी १५ खाटांची तातडीची व्यवस्था न .पा. मुख्याधिकारी रविंद्र लांडे व रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ एन डी महाजन यांनी केली आहे.दुमजाली इमारतीतआहे २८ खोल्याशहरातील रावेर - सावदा राज्य महामार्गाच्या लगत असलेल्या तडवी कॉलनीच्या पाठीमागे असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाच्या उद्घाटनाची फितही न कापलेली ही नवी वास्तू आहे.या दुमजली इमारतीत २८ रूम असून ९० खाटांचे हे कोव्हीड केअर सेंटर असलेल्या स्वतंत्र कोरोना रूग्णालयाला मंजूरी मिळाली आहे. लवकरच पूर्ण खाटांचे नियोजन होणार आहे. त्यासाठी अत्यावश्यक साधनसामुग्री, वैद्यकीय उपकरणे व यंत्रसामुग्री, वैैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारीका, औषधनिर्माण अधिकारी व आरोग्य कर्मचारींचे संख्याबळ यासंबंधी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून अहवाल मागवण्यात आला आहे.