शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रावेरला झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 16:22 IST

फकीर वाड्यामागे सुरू असलेल्या झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर रावेर पोलिसांनी धाड टाकली.

ठळक मुद्दे६८ हजार रू रोख व पाच दुचाकींसह जुगाराचे साहित्य जप्त ही कारवाई गुरूवारी दुपारी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्करावेर, जि.जळगाव : शहरातील फकीर वाड्यामागे सुरू असलेल्या झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर रावेर पोलिसांनी धाड टाकली. त्यात ६८ हजार रू रोख, पाच मोटारसायकल व जुगाराचे साहित्य जप्त करून, जुगार खेळताना आढळले. चार जणांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरूवारी दुपारी सव्वाचारला करण्यात आली.सूत्रांनुसार, शहरातील फकीर वाड्या मागे खारोन नाल्यातील चिंचेच्या झाडाखाली जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त खबर फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांना मिळाली. त्यावरून पो.काँ. तुषार मोरे पो. ना. महेंद्र सुरवाडे, पो.ना.ओमप्रकाश सोनी, पो. काँ. विकास पहूरकर यांनी या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्यात प्रमोद रामदास महाजन (३४), बापू सुकलाल महाजन (४१), जगन पुंजाजी तायडे (५२), करण मुकुंदा शिरतुरे सर्व रा.रावेर हे झन्ना मन्ना जुगारावर पैसे लावून रंगेहाथ खेळताना व खेळविताना मिळून आले. या धाडीत ६८ हजार रू. रोख, पाच मोटारसायकल व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी पो.कॉ.तुषार मोरे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन रावेर पोलिसात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना. सुरवाडे करीत आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMuktainagarमुक्ताईनगर