शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रावेर पोलिसांकडून अवैध दारूचा सफाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 19:56 IST

रावेर पोलिसांनी गावठी दारूच्या चार हातभट्ट्या उद्ध्वस्त करून १४ ठिकाणी गावठी, देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या व पाच ठिकाणी अवैध दारूची अवैध वाहतूक करताना अकस्मात टाकलेल्या धाडीत २३ केसेसमध्ये २६ आरोपींकडून ९२ हजार ७३५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देमोहिमेंतर्गत २३ केसेसमध्ये २६ आरोपींकडून ९२ हजार ७३५ रू चा मुद्देमाल जप्तरावेर पोलिसांच्या या धडक मोहीमेमुळे अवैध धंदेवाईकांचे दणाणले धाबे

रावेर, जि.जळगाव : जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी अवैध धंद्यांविरूध्द राबवलेल्या मोहिमेंतर्गत रावेर पोलिसांनी गावठी दारूच्या चार हातभट्ट्या उद्ध्वस्त करून १४ ठिकाणी गावठी, देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या व पाच ठिकाणी अवैध दारूची अवैध वाहतूक करताना अकस्मात टाकलेल्या धाडीत २३ केसेसमध्ये २६ आरोपींकडून ९२ हजार ७३५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.रावेरचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पाळदे यांच्या नेतृत्वाखाली फौजदार अमृत पाटील, सहाय्यक फौजदार शरीफ तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजू जावरे, श्रीराम वानखेडे, गफुर शेख, जितेंद्र पाटील, जितेंद्र नारेकर, जितेंद्र जैन, ईस्माईल शेख, अर्जुन सोनवणे, पो.ना.हरिलाल पाटील, ओमप्रकाश सोनी, अतुल तडवी, रोहील गणेश, पो.कॉ.जाकीर पिंजारी, नरेंद्र बाविस्कर, सुरेश मेढे, विकास पहूरकर, मंदार पाटील, संदीप धनगर, संदीप पाटील, नीलेश चौधरी, योगेश चौधरी, हर्षल पाटील, तुषार मोरे यांच्या विविध पथकांनी अचानक छापे टाकून चार हातभट्टया उद्ध्वस्त करीत ७०० लीटर गूळ व मोह मिश्रीत गावठी दारूचे रसायन फेकून धडक कारवाई केली. १४ केसेसमध्ये अवैध दारू बाळगल्याप्रकरणी, तर पाच केसेसमध्ये अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून १०५ लिटर गावठी दारू तर देशी-विदेशी दारूसह बियरच्या १०० बाटल्या असा ९२ हजार ७३५ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीRaverरावेर