शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रावेरला तापी नदीपात्रातील दोन रोझपाईप पडले उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 16:11 IST

रावेर येथील पालिकेच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत ऐनपूर शिवारात तापी नदीपात्रातील जॅकवेलचे दोन रोझपाईप नदीतील पाणी कमी झाल्याने उघडे पडले आहेत. त्यामुळे तीव्र उन्हाळ्यात पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेता पालिका प्रशासनाने पाणीपुरवठा योजनेची २०० फूट खोल कूपनलिकाही कोरडी पडली. पर्यायी कूपनलिकेची उपाययोजना युद्धपातळीवर केली जात आहे.

ठळक मुद्देरावेर शहरासाठी नवीन कूपनलिकेसाठी भूमिपूजनपालिका प्रशासनाकडून उपाययोजनांवर भर

रावेर, जि.जळगाव : येथील पालिकेच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत ऐनपूर शिवारात तापी नदीपात्रातील जॅकवेलचे दोन रोझपाईप नदीतील पाणी कमी झाल्याने उघडे पडले आहेत. त्यामुळे तीव्र उन्हाळ्यात पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेता पालिका प्रशासनाने पाणीपुरवठा योजनेची २०० फूट खोल कूपनलिकाही कोरडी पडली. पर्यायी कूपनलिकेची उपाययोजना युद्धपातळीवर केली जात आहे.तापी नदीपात्रातील पाणी आटले आहे. ठिकठिकाणी पात्र कोरडे पडले आहे. ते वाळूमय झाले आहे. परिणामी ऐनपूर शिवारातील रावेर पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलच्या चारपैकी दोन रोझपाईप आता उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे जॅकवेलला होणारी पाण्याची आवक मंदावली आहे.उर्वरित दोन रोझपाईप जॅकवेल लगतच्या डोहात आहेत. त्यामुळे जूनच्या मध्यापर्यंत पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार नाही. मात्र पाऊस लांबल्यास लगतच्या दुसऱ्या डोहात तराफ्यावर फ्लोॅटंग वीजपंप बसवून पर्यायी उपाययोजना करण्याची व्यवस्था करण्याची संधी आहे. रावेर पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या स्टेशन रोडलगतची कूपनलिका बुजली गेली. त्यामुळे ती कोरडी पडली. पर्यायी भूजलस्त्रोत उपलब्ध करणे गरजेचे असल्याने आज त्याच ठिकाणी नवीन कूपनलिकेचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक अ‍ॅड. सूरज चौधरी, सुधीर पाटील, सूर्यकांत अग्रवाल व दिलीप शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता अतुल चौधरी, धोंडू वाणी, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी तायडे उपस्थित होते.ऐनपूर शिवारातील तापी नदी पात्रातील डोहात पुरेसे पाणी आहे. त्यामुळे तूर्त रावेर शहराला पाणीटंचाईचे सावट नसल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.ऐनपूर शिवारातील तापी नदीपात्रातील जॅकवेलची रोझपाईप उघडी पडली असली तरी, सद्य:स्थितीत तापी नदीपात्रातील डोहात जलसाठा सुस्थितीत आहे. तूर्तास पाणीटंचाईचे सावट नसले तरी, पर्यायी कूपनलिकेचा भूजलस्त्रोत अचानक हरपला. नवीन कूपनलिकेचे काम सुरू आहे.-अतुल चौधरी, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा योजना विभाग, न.पा., रावेर.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRaverरावेर