शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रावेरला स्वामी विवेकानंद विद्यामंदिराचे स्नेहसंमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 15:03 IST

श्री स्वामी विवेकानंद विद्यामंदिराच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांंनी उपस्थित प्रभावितपालकांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक

रावेर, जि.जळगाव : येथील श्री स्वामी विवेकानंद विद्यामंदिराच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांंनी उपस्थित प्रभावित झाले. पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार राहुल रनाळकर यांनी केले. प्रारंभी नगराध्यक्ष दारा मोहंम्मद, शेखर पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, हरीश गणवानी, शीतल महाजन, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, ओंकार पवार, लीलाबाई पवार, अनिता पवार, सचिव मनीषा पवार, निर्मला पवार यांनी श्री सरस्वती, स्वामी विवेकानंद, स्व.राजाराम पवार यांच्या प्रतिमेचे पूजन केले.प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पवार यांनी केले. मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. दरम्यान, स्वामी ग्रुपच्या बालवाडीपासून कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या उपजत कला गुणांचा डिजिटल पडद्याच्या पार्श्वभूमीवर विविधरंगी प्रकाशझोतात अविष्कार घडवला.यावेळी पालक, रसिक श्रोत्यांनी पाल्यांना भरभरून दाद दिली. गायत्री गिरी व चेतन चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. आभार मुख्याध्यापक राजेंद्र पवार यांनी मानले.

टॅग्स :SchoolशाळाRaverरावेर