शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

रावेर येथील घरफोडीतील आरोपींची काढली धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 9:48 PM

दोघे जण होते फरार : पोलीस कोठडीत रवानगी

केºहाळे, ता. रावेर : रावेर येथील जीआयएस कॉलनीतील रहिवासी मयूर प्रकाश महाजन यांच्या कडील घरफोडीतील दोन्ही अरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी रावेर शहरातून धिंड काढली.या घरफोडीतील संशयित सेवलसिंग उर्फ सिंधू मांगीलाल बारेला याआरोपीला फियार्दीच्या घराजवळ ३१ रोजीच अटक करण्यात आली होती . मात्र याच घटनेतील दोन संशयित फरार आरोपींना अटक करण्यात रावेर पोलिसांना यश आले आहे. रामा उर्फ रामू रमेश बारेला (वय २५ रा. कोठा बुजुंग, जि. खरगोन), दलसिंग उर्फ चिम्या मांगीलाल बारेला (वय २२) रा.आंबेखेडा जमाफल्या जि. खरगोन) या दोघांना २२ दिवसानंतर अटक केली. आरोपींना प्रथम वर्ग न्यायाधीश राठोड यांचे समोर हजर केले असता एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिला आहे. त्यांच्या अटकमुळे बरेच घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींना पकडण्यासाठी पो.नि. रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय ललितकुमार नाईक, एएसआय इस्माईल शेख यांनी हे. कॉ. दशरथ राणे, जमील शेख, गुलाब सैदाने, पो. कॉ. भरत सोपे, सुरेश मेढे, उमेश नरवाडे, मनोज मस्के, महेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.सदर गुन्ह्यातील आरोपींना पो.नि. वाकोडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पायी फिरुन घारफोडी संदर्भात असलेली नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आरोपींची पायी धिंड काढून एक नवीन पायंडा रचला आहे. या कामगिरीमूळे रावेर शहरात पोलीसांविषयी कौतुक होत आहे.