शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

रावण, दुर्योधन, नरकासुराचे गर्व हरण झाले, यांचा काय राहील; गिरीश महाजनांची खडसेंवर जहरी टीका

By विलास.बारी | Updated: September 20, 2022 23:59 IST

आता आपले दिवस, त्यांची दादागिरी संपली.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेतील आपल्या भाषणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली. मुक्ताईनगरातील नेत्यांना मोठा गर्व असल्याचे सांगत, हा गर्व कधीही टीकत नसतो. रावण, दुर्योधन, नरकासूर यांचा गर्व टीकला नाही तर यांचा काय टीकेल अशा शब्दात महाजनांनी खडसेंवर टीकास्त्र सोडले. तसेच चंद्रकांत पाटील यांनी न घाबरता काम करण्याची गरज असून, आता राज्यात आपले सरकार आहे. आपली वेळ आली असल्याचे सांगत आता कोणाची दादागिरी चालणार नाही असे सांगत खडसेंना टोला लगावला.

हा ‘एकनाथ’ हात देणारा, तो ‘एकनाथ’ हात धुऊन मागे लागणारामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना सांगितले की, मुक्ताईनगरातील एक एकनाथ तुमच्या मागे हात धुऊन लागला. मात्र, हा एकनाथ तुमचा हात धरुन तुमच्या पाठीशी भक्कम उभा राहिल, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. आता आपले सरकार आले असून, शिवसैनिकांना घाबरण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजन