शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव पंचायत समितीच्या उपसभापतीपदी रावण भिल्ल बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 16:34 IST

रावल भिल्ल यांची बिनविरोध निवड झाल्यावर जल्लोष करण्यात आला.

अशोक परदेशीभडगाव : येथील पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. शिवसेनेचे वाडे गणाचे सदस्य रावण श्रीपत भिल्ल यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार सागर ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली, विशेष सभेत ही निवड घोषित करण्यात आली. निवड होताच उपस्थित पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी नूतन उपसभापती रावण भिल्ल यांचा शाल, पुष्पहार, श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. यावेळी फटाके फोडून ढोलताशाच्या गजरात गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला.रावण भिल्ल यांचा सत्कार सुरुवातीला आमदार किशोर पाटील यांनी केला. या निवडीवेळी भाजपच्या पंचायत समिती सभापती डॉ. अर्चना पाटील, शिवसेनेच्या सदस्या हेमलता पाटील, रामकृष्ण पाटील, रावण भिल्ल हे चार सदस्य उपस्थित होते.भाजपच्या सदस्या अलकाबाई पाटील या गैरहजर होत्या. या निवडीत ३ शिवसेना, १ भाजप असे संख्याबळ आहे. पंचायत समितीत शिवसेनेचे बहुमत आहे. यापूर्वीच आमदार किशोर पाटील यांनी ठरविल्यानुसार ही उपसभापती पदाची संधी रावण भिल्ल यांना मिळाली आहे.पंचायत समितीचे उपसभापती प्रताप सोनवणे यांचे आजारपणामुळे निधन झाले होते. या रिक्त जागेसाठी ही निवड घेण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय लखवाल, निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर, पंचायत समिती सभापती डॉ. अर्चना पाटील, सदस्य रामकृष्ण पाटील, सदस्या हेमलता पाटील, जि. प.चे माजी सदस्य विकास पाटील, संजय पाटील, जालिंदर चित्ते, बाजार समिती संचालक युवराज पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. विलास पाटील, डॉ. विशाल पाटील, माजी उपसभापती राजेंद्र परदेशी, सरदार परदेशी, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख रतन परदेशी, कॉग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप शेंडे, विनोद परदेशी, प्रकाश परदेशी, भिकन परदेशी, नारायण परदेशी, भानुदास देवरे, विजय पाटील, मळगाव सरपंच गुलाब पाटील, प्रताप परदेशी, ज्ञानेश्वर पाटील,दिपक पाटील, सचीन परदेशी, अशोक परदेशी, सुभाष मोरे, संतोष देवरे, गौतम मोरे, कैलास परदेशी, दिलीप परदेशी, विठ्ठल सोनवणे, कार्यालयीन प्रमुख दिलीप चिंचोरे यांच्यासह बांबरुड, वाडे, मळगाव, लोणपिराचे, कजगाव आदी गावातील नागरिक हजर होते.बांबरुड प्र. ब. गावात पुन्हा उपसभापती पद मिळाल्याने व वाडे पंचायत समिती गणाला उपसभापती पदाची पुन्हा संधी मिळाल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. डॉ. विशाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन उपसभापती रावण भिल्ल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टॅग्स :PoliticsराजकारणBhadgaon भडगाव