शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारात तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 12:56 IST

१५०० जिवनाश्यक वस्तुंचा व्यापार

दाणा बाजार ही जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात स्थित अशी मुख्य बाजारपेठ आहे़ विविध अशा १५०० जिवनाश्यक वस्तुंचा येथे व्यापार होतो़ १९२० पासून हा बाजार शहरात आहे़ स्थानिक पातळीवरून, राज्य, देश आणि विदेशातही या बाजारातून व्यवहार होत असतात़ २५० ते ३०० व्यापारी आणि त्यांच्याकडील कामगार अशा एक हजार ते १५०० कुटुंबांचा उदरनिर्वाह या बाजारातून चालतो़ मोठी उलाढाल नियमित येथून होत असते़ पूर्वी १९९० ते ९५ च्या दरम्यान हा बाजार देशात प्रथम क्रमांकावर होता़ त्यानंतरच्या काळात अगदी झपाट्याने नवीन तंत्रज्ञान विकसीत झाले़ इलेक्ट्रॉनिक काटे, डिजिटल पेमेंट, पॅकींग, कॉम्प्युटवर बिलींग अशा बऱ्याच पद्धतीने हे तंत्रज्ञान आले व व्यापाऱ्यांनीही हे बदललेले तंत्रज्ञान बदलत्या काळानुसार स्वीकारले आहे. २०१० ते २०१९ या ९ वर्षात हा बदल अगदीच झपाट्याने झाला़ मॉल संस्कृती, आॅनलाईन मार्केटींग या काळातही दाणाबाजाराची विश्वासहर्ता आजही टिकून आहे़ कुठलाही छोटा मोठा व्यापारी जास्त माल घेण्यासाठी दाणाबाजारालाच पसंती देत असतो़ बदलत्या काळानुसार व्यापाºयांची येणारी पिढी मात्र या बाजारात स्थिरावेल का याबाबत शंका आहे़ गेल्या दहा ते पंधरा वर्षात हवा तसा विकास झालेला नाही़ व्यापाराला पोषक असं वातावरण निर्माण झाले नाही़ त्यामुळे मोठा नफा येथे येत नाही़ अशा स्थितीत नव्या पिढीला जलद व जास्त मोबदला हवा असतो, त्यामुळे ही पिढी येणार की नाही यात शंका आहे़-प्रविण पगारीया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन

टॅग्स :Jalgaonजळगाव