शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 23:58 IST

आरोग्य कर्मचाऱ्याविरुध्द गुन्हा

जळगाव : परिस्थितीचा गैरफायदा व लग्नाचे आमिष दाखवून ४० वर्षीय विवाहितेवर सतत सात वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी विश्वनाथ जनार्दन सावकारे (५०, रा. अर्जुन नगर) याच्याविरुध्द सोमवारी रात्री रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावकारे हा म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर म्हणून नोकरीला आहे.पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१३ या वर्षी पीडिता व विश्वनाथ सावकारे यांची रेशन कार्ड काढण्याच्या निमित्ताने ओळख झाली. त्यावेळी पीडितेने माझा घटस्फोट झाला असून १२ वर्षाची मुलगी आहे, असे सांगितले. त्यावर सावकारे याने माझाही घटस्फोट झाला असून एकटाच राहतो असे सांगून लग्नाचे आमिष दाखविले व एकत्र वास्तव्य करु लागला होता.घर सोडण्यासाठी पाठविली नोटीसदरम्यान, २०१६ मध्ये राहते घर विक्री करुन हरिविठ्ठल नगरात सावकारे वास्तव्याला गेला. हे घर घेण्यासाठी आपणही पैसे दिले होते असे पीडितेचे म्हणणे आहे. त्यावरुन त्याने वाद केला व ‘तु माझी बायको नाही, तुझ्या सारख्या माझ्या भरपूर बायका आहेत’असे म्हणत छळ करीत राहिला. आज ना उद्या कायदेशीर लग्न करेल या आशेवर सर्व सहन केले. ८ जून २०२० पासून सावकारे हा पीडितेला सोडून निघून गेला व राहते घर सोडावे म्हणून वकीलामार्फत नोटीस पाठवून न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला. या साºया प्रकाराला कंटाळून पीडितेने सोमवारी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून बलात्कार व गर्भपात केल्याचा गुन्हा तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी पीडितेचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Jalgaonजळगाव