शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती येथील विद्यार्थिनीवर जळगावातील वसतीगृहात बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 13:31 IST

तरुणाविरुध्द गुन्हा दाखल

ठळक मुद्देतोंड दाबून अत्याचार पीडितेची वैद्यकिय तपासणी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20-  अमरावती जिल्ह्यातील भातुकली तालुक्यातील एका गावातील अठरा वर्षीय विद्यार्थिनीवर वाघ नगरातील एका वसतीगृहात बलात्कार केल्याप्रकरणी अविनाश अशोक पाटील (रा.वरखेड खुर्द, ता. बोदवड) या तरुणाविरुध्द मंगळवारी सायंकाळी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लगAाचे आमिष दाखवून अविनाश याने जबरदस्तीने बलात्कार केल्याचे पीडित विद्यार्थिनीने फिर्यादीत म्हटले आहे.वरखेड येथील तरुणाविद्ध गुन्हा दाखलयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अविनाश पाटील (रा.वरखेड) व पीडित तरुणी हे दोघं नातेवाईक आहेत. वाघ नगरातील श्रीधर बोरोले वसतीगृहातील खोली क्र.1 मध्ये 11 ऑक्टोबर सकाळी 11 ते 12 ऑक्टोबरच्या पहाटे पाच या वेळेत अविनाश याने पीडित विद्यार्थिनीवर बलात्कार केला. ‘मला तुङयाशी लगA करायचे आहे’ असे सांगून त्याने जबरदस्ती करण्याचा प्रय} केला. त्याला प्रतिकार करुन आरडाओरड केली असता अविनाश याने तोंड दाबून अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता केली तर आई, वडीलांनाही ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. दरम्यान, पीडित तरुणीने मंगळवारी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची राजूरकर यांनी तिची फिर्याद नोंदवून घेतली. त्यानंतर सायंकाळी पीडितेची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. संशयित आरोपी फरार असल्याचे तपासाधिकारी राजूरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितल़े