शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपीएफ जवानाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:17 IST

लग्नाचे आमिष : जळगाव, पुणे, अमरावतीत अत्याचार जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय तरुणीवर एसआरपीएफ जवानाने ...

लग्नाचे आमिष : जळगाव, पुणे, अमरावतीत अत्याचार

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय तरुणीवर एसआरपीएफ जवानाने २०१८ पासून वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. जितेंद्र करतार जाधव (रा. वसंतनगर, ता. पारोळा, ह.मु. जळगाव) याच्याविरुद्ध मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी व जितेंद्र दोघेही जळगाव शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांच्यात ओळख झाली. त्यातून मैत्री व त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. २०१८ ते मे २०२१ या कालावधीत जितेंद्र याने जळगाव, अमरावती, पुणे व गुजरातमधील नडियाद याठिकाणी हॉटेल व लॉजमध्ये नेऊन वेळोवेळी अत्याचार केला. प्रत्येक वेळी लग्न करणार, असे सांगत त्याने तरुणीला विश्वासात घेऊन शरीरसंबंध ठेवले. दोन मे रोजी लग्न करण्याच्या तयारीने जितेंद्र जळगावात आला. यावेळी त्याने लग्नाला लागणारे काही साहित्य आणले होते म्हणून तो परत रेल्वे स्टेशनमध्ये घेऊन गेला व तेथे त्याने पुन्हा त्यानंतर मूळ गावी वसंत नगर येथे गेला. तिथून आल्यानंतर लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर पीडित तरुणीने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. दरम्यान, जितेंद्र हा अमरावती येथे कार्यरत आहे. तेथील सरकारी निवासस्थानी देखील त्याने पीडितेवर अत्याचार केलेला आहे.