शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

धरणगावला रामलीलेची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 11:03 IST

शरदकुमार बन्सी / आॅनलाइन लोकमतधरणगाव, जि. जळगाव, दि. १८ - धरणाव येथील सावता माळी समाज सुधारणा मंडळ संचलित रामलीला मंडळ गेल्या ८२ वर्षांपासून वाल्मीकी रामायणाचा आध्यात्मिक जागर करीत आहे. मोठा माळी वाड्यातील अल्पशिक्षित शेतकरी व शेतमजूर या रामायणाचे सादरीकरण करून चार दिवस प्रेक्षकांना वाल्मीकी रामायणातील ऐतिहासिक प्रसंगांची आठवण करून देतात. ...

शरदकुमार बन्सी / आॅनलाइन लोकमतधरणगाव, जि. जळगाव, दि. १८ - धरणाव येथील सावता माळी समाज सुधारणा मंडळ संचलित रामलीला मंडळ गेल्या ८२ वर्षांपासून वाल्मीकी रामायणाचा आध्यात्मिक जागर करीत आहे. मोठा माळी वाड्यातील अल्पशिक्षित शेतकरी व शेतमजूर या रामायणाचे सादरीकरण करून चार दिवस प्रेक्षकांना वाल्मीकी रामायणातील ऐतिहासिक प्रसंगांची आठवण करून देतात. पंचक्रोशीत रामलीला मंडळातर्फे सादर केला जाणारा हा सांस्कृतिक उपक्रम शहराच्या लौकिकात भर पाडणारा असा उपक्रम आहे. अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त साधून धरणगावच्या मोठ्या माळी वाड्यात चार रात्र हा उत्सव असतो. रामकृष्ण माळी (राम), जयराम माळी (लक्ष्मण), जनार्दन माळी (सीता), जगन्नाथ महाजन (राजा जनक), पंढरीनाथ महाजन (राजा दशरथ), मनोज माळी (परशुराम), देवा माळी (विश्वामित्र), दीपक महाजन (हनुमंत), गुलाब भिकारी माळी (कैकयी), दामाजी सदू माळी, देवीदास अंबादास माळी (जंबू माळी), यासह इतर कलावंत यात सहभागी असतात. या रामलीला मंडळाचे अध्यक्ष आॅर्डनन्स फॅक्टरीचे सेवानिवृत्त अधिकारी रूपा बुधा महाजन हे आहेत. तर उपाध्यक्ष हरिनाथ किसन महाजन तर सचिव म्हणून आबा सोमा माळी व सहसचिव म्हणून कृपाराम सखाराम माळी हे काम पाहत आहेत.

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाJalgaonजळगाव