शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 13:09 IST

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २८ - संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर होणाऱ्या खोट्या आरोपांच्या विरोधात तसेच गुरुजींना समर्थन देण्यासाठीशिवप्रतिष्ठान हिंदूस्थान जळगाव विभागाच्यावतीने बुधवार, २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सन्मान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने शहरवसीयांचे लक्ष वेधून घेतले.सकाळी ११ वाजता शिवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर या मोर्चाचे सभेत रुपांतर ...

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २८ - संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर होणाऱ्या खोट्या आरोपांच्या विरोधात तसेच गुरुजींना समर्थन देण्यासाठीशिवप्रतिष्ठान हिंदूस्थान जळगाव विभागाच्यावतीने बुधवार, २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सन्मान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने शहरवसीयांचे लक्ष वेधून घेतले.सकाळी ११ वाजता शिवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले व जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.या मोर्चात शिवप्रतिष्ठानचे धारकरी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, संघ, हिंदू महासभा यांच्यासह समस्त हिंदूत्ववादी संघटना व जिल्हाभरातील कार्यकर्ते सहभागी झाले होेते. शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान जळगाव विभागाच्यावतीने या मोर्चासाठी पुढाकार घेतला.

टॅग्स :Jalgaonजळगावcollectorतहसीलदार