शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

होमिओपॅथी डॉक्टरांची 5 व 6 फेब्रुवारी रोजी दिल्लीत रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 12:15 IST

राज्यभरातील सुमारे 68 हजार डॉक्टर होणार सहभागी

ठळक मुद्देनॅशनल मेडिकल बिलास समर्थन 5 व 6 रोजी होमिओपॅथी वैद्यकीय सेवा बंद 

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 3 - संसदेत मंजूर झालेल्या नॅशनल मेडिकल बिलाच्या समर्थनार्थ जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेच्यावतीने  5 व 6 रोजी दिल्ली येथे रामलीला मैदानावर रॅली काढण्यात येणार असून यामध्ये जळगाव जिल्ह्यातील डॉक्टरही सहभागी होणार आहेत. या रॅलीत राज्यभरातील सुमारे 68 हजार तर जळगाव जिल्ह्यातून सुमारे 3 हजार 200 डॉक्टर सहभागी होणार असल्याची माहिती डॉ. रितेश पाटील यांनी दिली.  या संदर्भात शुक्रवारी दुपारी पत्रपरिषद होऊन या विषयी माहिती देण्यात आली. या वेळी  संघटनेचे अध्यक्ष डॉ. रितेश पाटील, डॉ. सुशील मंत्री, डॉ. अमिन पटेल, डॉ. संजय शहा, डॉ. देवानंद कुळकर्णी, डॉ. अविनाश महाजन, डॉ. प्रशांत मंत्री यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.डीएचएमएस, बीएचएमएस व एमबीबीएस या डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांची सेवा व्हावी, यासाठी सरकारने नॅशनल मेडीकल बिल संसदेत मंजूर केले आहे. यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांना  ‘हेल्थ फॉर ऑल’च्या माध्यमातून  संबंधित अभ्यासक्रमाचे  त्यांना 6 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या बिलाचे समर्थन करण्यासाठी होमिओपॅथी डॉक्टरांनी एक संस्था स्थापन केली असून या संस्थेतर्फे दिल्ली येथील रामलीला मैदानावर रॅली काढण्यात येणार आहे. त्यामुळे 5 व 6 रोजी जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी आपली वैद्यकीय सेवा बंद ठेवावी असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.