शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

चोपडा येथे नागरिकत्व विधेयक समर्थनार्थ रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 19:17 IST

नागरिकत्व कायदा समर्थनार्थ राष्ट्रीय सुरक्षा मंच व संविधान सन्मान समितीमार्फत अभूतपूर्व रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देघोषणाबाजीने दणाणले शहररॅलीच्या मार्गावरून विविध घोषणा

चोपडा, जि.जळगाव : नागरिकत्व कायदा समर्थनार्थ राष्ट्रीय सुरक्षा मंच व संविधान सन्मान समितीमार्फत अभूतपूर्व रॅली काढण्यात आली.शासकीय विश्रामगृहापासून रॅलीला प्रारंभ झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाने नाट्यगृहाजवळ रॅलीचा समारोप झाला.रॅलीत विद्यार्थी, राजकीय पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, महिला, महाविद्यालयीन युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील दुकाने व्यापारी बंधूनी दुपारी बारापर्यंत बंद ठेवली होती. निवेदन तहसीलदार अनिल गावीत यांना देण्यात आले.घोषणाबाजीने दणाणले शहररॅलीच्या मार्गावरून सहभागी झालेले राष्ट्रप्रेमी नागरिक विविध घोषणा देवून उत्साह निर्माण करीत होते. सव्वा तास चाललेल्या या रॅलीने चोपडा शहर दणाणून गेले होते.समारोपप्रसंगी झालेल्या सभेत जि.प.चे माजी सदस्य शांताराम पाटील, दिलीप नेवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक धरणगावचे महेश अहिरराव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सौरभ नेवे यांनी केले. आभार प्रदर्शन निमंत्रक गोपाल पाटील व सहनिमंत्रक मनोज विसावे यांनी केले.

टॅग्स :agitationआंदोलनChopdaचोपडा