शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:31 IST

मंजूर झालेल्या गणवेश भत्त्यापेक्षा प्रत्यक्षात कमी भत्ता मिळत असल्याच्या निषेधार्थ आॅल इंडिया रनिंग लोको असोसिएशन स्टाफतर्फे आज रेल्वेस्थानकावर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देगणवेश भत्ता प्रत्यक्षात कमी मिळत असल्याचा आरोपमाहितीच्या अधिकारातून समोर आलेली माहिती

भुसावळ, जि.जळगाव : मंजूर झालेल्या गणवेश भत्त्यापेक्षा प्रत्यक्षात कमी भत्ता मिळत असल्याच्या निषेधार्थ आॅल इंडिया रनिंग लोको असोसिएशन स्टाफतर्फे आज रेल्वेस्थानकावर निदर्शने करण्यात आली.याबाबत संघटनेने म्हटले आहे की, रेल्वे विभागात रनिंग लोको पायलट म्हणून दीड हजार कामगार काम करीत आहे. या कामगारांना मिळणारा गणवेश भत्ता अत्यल्प स्वरूपात दिला जातो. प्रत्यक्षात मात्र पाच हजार रुपये मंजूर करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती लोको रनिंग असोसिएशन स्टाफने मागवलेल्या माहितीच्या आधारानुसार समोर आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या लोको रनिंग स्टाफ ने १५ मेपासून ड्युटीवर साधा गणवेश व ओळखपत्र घालून कामकाज करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.लोको रनिंग असोसिएशन स्टाफला गणवेश भत्ता योग्य स्वरूपात न मिळत असल्याने त्यांनी माहितीच्या आधाराचा वापर करून सर्व माहिती मागवली. याते अतिशय धक्कादायक माहिती निदर्शनात आली आहे. सन २०१६ पासून सातव्या पेनुसार प्रतिवर्षी ५ हजार रुपये गणवेश भत्ता आॅनड्युटी कर्मचाऱ्यांना मंजूर झालेला आहे. प्रत्यक्षात गणवेश भत्ता अत्यल्प दिला जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ