शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील शिवाजीनगर उड्डाण पुलासाठी ‘रेल्वे’ तयार, मात्र मनापाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 12:51 IST

होळीनंतरचाही मुहूर्त हुकला

ठळक मुद्देरेल्वे अधिकारी आज घेणार जिल्हाधिकाºयांची भेटजुना पूल पाडल्याशिवाय नवीन पूल कसा उभारला जाणार

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ६ - १०० वर्षे जुना व जीर्ण झालेला शिवाजीनगर उड्डाणपूल पाडून नवीन पूल उभारणीच्या कामास विरोध होवू लागल्याने कामाच्या शुभारंभाचा होळीचा मुहूर्तदेखील हुकला आहे. नवीन पूल उभारणीसाठी रेल्वे प्रशासन तयार असले तरी आता महानगरपालिकेकडूनच जुना पूल पाडण्यास नकार दिला जात असल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे रेल्वेचे अधिकारी मंगळवार, ६ मार्च रोजी जिल्हाधिकाºयांची भेट घेणार आहे.शिवाजीनगर उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने यापूर्वीच या पुलावरील अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. आता ही गैरसोय दूर व्हावी यासाठी त्या जागी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन कंत्राटही देण्यात आले व होळीनंतर जुना पूल तोडण्यास सुरुवात होणार होती.मात्र हा पूल पाडल्यास असलेल्या पर्यायी मार्गावरून नागरिकांची गैरसोय होणार असल्याचे कारण पुढे करीत आता पूल तोडण्यास मनपाच नकार देत असल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. स्थानिक राजकारण यास अडथळा ठरू पाहत असल्याचेही अधिकारी दबक्या आवाजात सांगत आहे. जुना पूल पाडल्याशिवाय नवीन पूल कसा उभारला जाणार असा प्रश्न आता रेल्वे पुढे उभा राहिला आहे.पहिल्यापासूनच अडथळ््यांची शर्यतशिवाजीनगर उड्डाणपूल जीर्ण होऊन धोकादायक झाला असला तरी त्याबाबत सुरुवातीपासून अडचणी येत असल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कामास सुरुवात होत नव्हती, मात्र यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला व प्रक्रियेस सुुरुवात केली. तरीदेखील आता त्यात अडथळे आणले जात असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.  

टॅग्स :Jalgaonजळगाव