शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावी सोशल क्लबच्या नावावर चालणाऱ्या दोन जुगार अड्ड्यांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:25 IST

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असणाºया दोन जुगार अड्ड्यांवर गुरुवारी रात्री पोलिसांनी अचानक धाडसत्र अवलंबिले. या धाडसत्रात एकूण ५९ जुगाºयांना अटक करण्यात येऊन एक लाख ४६ हजार २०० रुपये, पत्त्याचे कॅट, जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

ठळक मुद्दे५९ जुगाऱ्यांना अटकएक लाख ४६ हजार रुपये हस्तगतचाळीसगाव शहरात खळबळ

चाळीसगाव, जि.जळगाव : सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असणाºया दोन जुगार अड्ड्यांवर गुरुवारी रात्री पोलिसांनी अचानक धाडसत्र अवलंबिले. या धाडसत्रात एकूण ५९ जुगाºयांना अटक करण्यात येऊन एक लाख ४६ हजार २०० रुपये, पत्त्याचे कॅट, जुगाराचे साहित्य हस्तगत केले. दोन महिन्यांपूर्वी याच सोशल क्लबवर धाडी टाकून कारवाई करण्यात आली होती. मात्र गुरुवारी पुन्हा धाडी टाकण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.दूध सागर मार्ग आणि बसस्थानक परिसरात सोशल क्लब नावाखाली सुरू असणाºया जुगार अड्ड्यांवर गुरुवारी रात्री साडेसात ते साडेआठ या वेळात अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, पोलीस उपविभागीय अधिकारी कैलास गावडे यांच्या पथकाने धाडी घातल्या. यात चाळीसगावसह, औरंगाबाद, उत्तर प्रदेश, बिहार, कन्नड, मालेगाव, मुंबई, ठाणे येथील जुगारी आढळून आले. त्यांना अटक करून नंतर जामिनावर मुक्तता करण्यात आले. या कारवाईमुळे शहरात शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती.बसस्थानक परिसरात असणाºया लकी व्यापारी संकुलातील मागील भागात पश्चिम दिशेला असणाºया एम स्पोर्ट जळगाव उपशाखा चाळीसगाव या क्रीडा संस्थेच्या बंद खोलीत संजय विश्राम राठोड हा जुगार अड्डा चालवितो, असे पोलिसांना समजल्यावर रात्री साडेसात वाजता येथे पथकाने छापा मारला. या ठिकाणी ४८ जुगारी जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून १४ हजार रुपये रोख व अंगझडती घेतली असता ९६ हजार रुपये मिळून आले.दुसरी कारवाई दूध सागर मार्ग परिसरात रात्री आठ वाजता करण्यात आली. येथे भारतीय क्रीडा संस्था जळगाव उपशाखा चाळीसगाव अशा नावाने जुगार अड्डा सुरू असल्याचे आढळून आले. झन्नामन्ना नावाचा जुगार खेळताना ११ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४९ हजार ९०० रुपये यासह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.चाळीसगाव शहर पोलिसात दोन घटनेचे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून, लकी कॉम्प्लेक्समधील घटनेचा गुन्हा पो.हे.कॉ.बापूराव भोसले यांच्या फिर्यादीवरून, तर डेअरी भागातील घटनेत पोलीस नाईक गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२ अ, ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष रोही करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChalisgaonचाळीसगाव