शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मनपात रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:36 IST

अर्जांचा पाऊस

ठळक मुद्देइच्छूक, समर्थक व चाहत्यांची गर्दी७५ उमेदवारांनी १०६ अर्ज दाखल केले

जळगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी बुधवारी सकाळपासूनच मनपात प्रचंड गर्दी केली होती. अर्ज दाखल करण्यासाठी इच्छूक उमेवारांनी मनपात रांगा लावल्या होत्या. अर्जांचा अशरक्ष: पाऊस पडत होता.भाजपा व शिवसेनी युती होणार...होणार म्हणून अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याच्या सहा दिवसांपर्यंत अर्जच दाखल केले नाही. मंगळवारी एकाच दिवशी ७५ उमेदवारांनी १०६ अर्ज दाखल केले. बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळी १० वाजेपासूनच उमेदवारांनी मनपात गर्दी केली. सकाळी ११ वाजेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. इच्छूक उमेदवार, त्यांचे समर्थक, चाहते, नगसेवक यांनी प्रचंड गर्दी केली होती.गर्दी होऊ नये म्हणून मनपाच्या प्रवेशद्वारावरच उमेदवारांना अडविण्यात येत होते. उमेदवार व त्यांच्यासोबत दोन जणांनाच मनपात प्रवेश देण्यात येत होता. गोंधळ होऊ नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नेहरु चौकात बॅरिकेडस लावण्यात आले होते. महात्मा गांधी मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. वाहतूक रेल्वे स्टेशनकडून वळविण्यात आली होती.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव