शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात प्रलंबित पाडळसरे प्रकल्पाचा प्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 16:43 IST

अमळनेर, धरणगाव व चोपडा तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर

ठळक मुद्देधरण संघर्ष समितीने दिली चार महिन्यांची मुदतजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निधीसाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये समावेश करण्याचे दिले आश्वासनआपल्या विविध मागण्यांचे दिले प्रशासनाला निवेदन

आॅनलाईन लोकमतअमळनेर,दि.५ : चार महिन्यात पाडळसे धरणाचे काम न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा पाडळसे जनआंदोलन समितीतर्फे सुभाष चौधरी यांनी मुक मोर्चाला संबोधित करताना शासनाला दिला.पाडळसे धरण जन आंदोलन समितीतर्फे गुरुवारी बजरंग पॅलेस पासून प्रांत कचेरीवर मूक मोर्चा काढण्यात आला. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता मोर्चात अमळनेर, चोपडा आणि धरणगाव तालुक्यातील सुमारे सहा हजार नागरिकांनी यात सहभागी घेतला. मूक मोर्चा निमित्त शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान सुभाष चौधरी यांचे भाषण सुरू असताना आमदार स्मिता वाघ यांच्या भ्रमणध्वनीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला त्यांनी मुकमोर्चा तील सहभागी आंदोलनकर्त्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला. पाडळसे धरण बाबत शासन गंभीर असून २०१९ पर्यंत धरण पूर्ण करू, त्यासाठी वेगवेगळ्या योजनेत या प्रकल्पाचा समावेश करू, तसेच पुढील आठवड्यात मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले.दरम्यान, मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नागरिकांनी, व्यापारी बांधवांनी केली. मोर्चा नंतर धरण संघर्ष समिती ने प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन दिले. यावेळी आमदार शिरीष चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, तहसीलदार प्रदीप पाटील, कार्यकारी अभियंता आर.जी.पाटील, अ‍ॅड तिलोत्तमा पाटील उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावStrikeसंप