शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

शाई खराब असल्याने क्वारंटाईने शिक्के गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 11:58 IST

जळगाव : जळगाव : सम्राट कॉलनी परिसरातील चाळीस वर्षीय मृत तरूणाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर १३ जणांना कवारंटाईन ...

जळगाव : जळगाव : सम्राट कॉलनी परिसरातील चाळीस वर्षीय मृत तरूणाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर १३ जणांना कवारंटाईन करण्यात आले. मात्र शाई खराब असल्याने क्वारंटाईनचे शिक्के पुसले गेल्याची तक्रार काही नागरिकांनी केली आहे.सम्राट कॉलनीतील मृत तरूणाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर महापालिका प्रशासनाने या ठिकाणी उपाययोजना राबवायला सुरूवात केली आहे़ या परिसरातील १३ व्यक्तिंना कवारंटाईन करण्यात आले. या परिसरात सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे़ दरम्यान, प्रशासनाने काही लोकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारलेले होते़ मात्र, शाई खराब असल्याने हे शिक्केच पुसले गेले असून ही बाबा धोकादायक असल्याची तक्रार परिसरातील काही नागरिकांनी केली आहे़ ही बाब प्रशासनासाठीही डोकेदुखीची ठरू शकते, अशा स्थितीत याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़अमळनेरचा प्रौढहीहोणार कोरोनामुक्तअमळनेर येथील ५४ वर्षीय प्रौढाचे चौदा दिवसानंतर घेतलेल्या नमुन्यांचा पहिला अहवाल निगेटीव्ह आला आहे़ पंधराव्या दिवशीचा अहवाल प्रलंबीत असून त्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांची कोरोनातून सुटका होणार आहे़ कोरानातून बरे होणारे ते तिसरे रुग्ण असतील़ मुंगसे येथील महिलेच्या संपर्कातील डॉक्टांराचा अहवालह निगेटीव्ह आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव