शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण शुद्धीकरणासाठी भडगावात भक्तांनी काढली निर्धार रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 21:45 IST

जय बाबाजी भक्त परिवाराच्या प्रमुख सहभागातून राज्यव्यापी ‘राजकारणाचे शुद्धीकरण झाले पाहिजे’ या मोहिमेला पाठबळ मिळावे म्हणून आगामी निर्धार सभेच्या पार्श्वभूमीवर जय बाबाजी भक्त परिवारातर्फे भडगाव येथे दुचाकी आणि चारचाकी निर्धार रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देजय बाबाजी भक्त परिवाराचा उपक्रमजळगाव येथे ५ रोजी होणाºय सभेच्या पार्श्वभूमीवर भक्तांतर्फे तयारी

भडगाव, जि.जळगाव : जय बाबाजी भक्त परिवाराच्या प्रमुख सहभागातून राज्यव्यापी ‘राजकारणाचे शुद्धीकरण झाले पाहिजे’ या मोहिमेला पाठबळ मिळावे म्हणून आगामी निर्धार सभेच्या पार्श्वभूमीवर जय बाबाजी भक्त परिवारातर्फे भडगाव येथे दुचाकी आणि चारचाकी निर्धार रॅली गुरुवारी काढण्यात आली.रॅलीनंतर लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयात निर्धार सभा घेण्यात आली. या वेळी श्री ब्रह्मचारी स्वामी महाहंसजी महाराज, ब्रह्मचारी स्वामी देवगोपालजी महाराज तसेच जय बाबाजी भक्त परिवारातील स्वामी रामानंदजी महाराज, नागेश्वरानंद महाराज, अविरमुक्तेश्वर महाराज त्याचबरोबर चाळीसगाव, जळगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, चोपडा, यावल , सोयगाव , भुसावळ, तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह भाविक उपस्थित होते.जळगावमध्ये सागर पार्क येथे ५ फेब्रुवारी रोजी रोजी निर्धार सभा घेण्यात येणार आहे. या सभेसाठी श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज तसेच प्रसिद्ध खंजिरी वादक ह.भ.प.सत्यपाल महाराज, श्री ब्रम्हचारी जनार्दनजी महाराज, संत श्री ब्रह्मचारी स्वामी महाहंसजी महाराज, ब्रह्मचारी श्री देवगोपालजी शास्री महाराज यांच्यासह अनेक नामवंत महाराज मंडळी उपस्थित राहणार आहे.कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉगणेश अहिरे, संगीता विजयकुमार अहिरे, अरूण महाजन, अनिल पाटील, बद्रिनाथ राजपूत, अमरसिंह पाटील, संजय पाटील, कमलाकर पाटील यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व पंचक्रोशीतील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनBhadgaon भडगाव