शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर ‘नटराज अवतार व श्री अगस्ती महाराज समाधी कथा’ ग्रंथाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 3:09 PM

‘नटराज अवतार व श्री अगस्ती महाराज समाधी कथा’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

फैजपूर, ता.यावल : सातपुड्याच्या कुशीत असलेल्या लासूर (ता.चोपडा) येथील नटेश्वर तीर्थ क्षेत्रावर आधारित पंकज महाजन लिखित ‘नटराज अवतार व श्री अगस्ती महाराज समाधी कथा’ या ग्रंथाचे प्रकाशन सतपंथ मंदिर संस्थानमध्ये महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर करण्यात आले.परोपकारी ऋषी महर्षी अगस्ती महाराजांचे दक्षिण भारतात मोठमोठी भव्य आश्रम असून, त्यांची समाधी जळगाव जिल्ह्यातील लासूर गावापासून दोन किलोमीटरवर सातपुड्याच्या कुशीत आहे. याठिकाणी श्रीराजगुरू श्रीवास्तव स्वामींनी रामजन्माच्या अगोदर रामकृपा व दर्शन हेतूने हजारो वर्ष तपश्चर्या केली होती. त्यांनी व श्री रामदास स्वामी यांच्या दर्शनाने हा ग्रंथ लिहिला गेला, असे पंकज महाजन यांनी मनोगतात सांगितले.प्रकाशन सोहळ्याला लासूर येथील सुरेशनाथ महाराज, आकाश फडे, सरपंच किशोर सुखदेव माळी, तंटामुक्ती अध्यक्ष व मुख्याध्यापक ए.के.गंभीर, उपाध्यक्ष उपेंद्र साहेबराव पाटील, लासूर राममंदिर संस्थानचे गादीपती रमेश महाजन तसेच मोहन अंबिकाप्रसाद तिवारी, निरंजन भालचंद्र चौधरी, अविनाश सुभाष शिंपी, राजेंद्र नन्नवरे, अशोक लाडवंजारी, भिकन महाजन, दीपक महाजन, धर्मेंद्र महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपेंद्र पाटील तर आभार निरंजन चौधरी यांनी मानले.

टॅग्स :literatureसाहित्यFaizpurफैजपूर