शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव, पारोळा येथे जनता कर्फ्यूत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 13:13 IST

जनतेचा प्रतिसाद

चाळीसगाव/पारोळा, जि जळगाव : सर्वपक्षीयांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूत चाळीसगाव व पारोळा येथे कडकडीत बंद आहे. रुग्णालयातील मेडीकल दुकाने वगळता शहरात पूर्णतः शुकशुकाट आहे.मालेगाव, धुळे, औरंगाबाद या चाळीसगावच्या सीमेलगत असणा-या गावांमध्ये कोरोनाचे रौद्र रुप दिसू लागले असून जनतेमध्ये भितीचे वातावर आहे. कोरोनाबाधितांचा संपर्क होऊ नये यासाठी ३० रोजी आमदार मंगेश चव्हाण यांच्या संर्पक कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय व संघटनांच्या वतीने १ ते ३ असे तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज शुक्रवारी कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी नागरिकांसह दुकानदार, व्यवसायिक, किरकोळ विक्रेते, फेरीवाले यांनीही प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला आहे.शहरातील सिग्नल चौक, रेल्वे स्टेशन परिसर, भडगाव रोड, घाट रोड, य.ना.चव्हाण महाविद्यालय परिसर, सराफ व कापड बाजार, वीर सावरकर चौक, नागद रोड कॉर्नर परिसर, चाळीसगाव महाविद्याल चौफुली, बसस्थानक परिसर, कॕप्टन कॉर्नर परिसर, भाजी मंडई आदि भागात पूर्णतः शुकशुकाट आहे. सोशल माध्यमावर विविध संघटनांचे पदाधिकारी सातत्याने नागरिकांना जनता कर्फ्यूत बाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहे.कोरोनाला 'हद्दपारच' ठेवण्यासाठी नागरिकांनी एकमेकांच्या शारिरिक संर्पकात न येणे हा चांगला पर्याय आहे. सर्वांनी घरातच राहणे आवश्यक आहे. जनता कर्फ्यूत आजच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी दिलेला प्रतिसाद व जपलेले भान कौतुकास्पद असून प्रशासनाने देखील चांगले नियोजन केले आहे. अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव