शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृती करुन ग्राहक हितास प्राधान्य देणार -अरुण देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 12:09 IST

अद्यापही ग्राहक जागृतीचे काम अपेक्षे इतके झालेले नाही

ठळक मुद्देराज्यात 15 ते 31 डिसेंबरपयर्ंत ग्राहक जागरण सप्ताहग्राहकांमध्ये जनजागृती करणे यावर भर

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 16- ग्राहकांमध्ये आपल्या हक्काबाबत जनजागृती करुन त्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीमार्फत प्रय} सुरु आहे. मात्र अद्यापही ग्राहक जागृतीचे काम अपेक्षे इतके झालेले नाही. या समितीच्या माध्यमातून जागृती करून ग्राहकहितास प्राधान्य देणार असल्याची माहिती राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष तथा राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण व. देशपांडे यांनी शुक्रवार, 15 डिसेंबर रोजी दुपारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात 15 ते 31 डिसेंबरपयर्ंत ग्राहक जागरण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाबाबत माहिती देताना देशपांडे हे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांच्यासह जिल्हा ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. देशपांडे म्हणाले की, शासनस्तरावर उदासीनता नाही. मात्र ग्राहक जागृतीचे काम अपेक्षेप्रमाणे झालेले नाही. आता गेल्या तीन-चार वर्षापासून ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्यावतीने ग्राहक संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे व ग्राहकांमध्ये जनजागृती करणे यावर भर देण्यात येत आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदार व सल्लागार समितीचे सदस्य यांच्यावतीने ग्राहक मेळावे, जनजागृती मोहिम व विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.