शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात भाजपाच्या जाहिरनाम्याचे सर्वसामान्यांच्या हस्ते प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 18:55 IST

भाजपाच्या मनपा निवडणूक जाहिरनाम्याचे प्रकाशन सर्वसामान्यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी करण्यात आले.

ठळक मुद्देजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थितीतुकाराम वाडी भागात जाहिरनाम्यात प्रकाशनपरिवर्तन होणारच असा व्यक्त केला विश्वास

जळगाव- भाजपाच्या मनपा निवडणूक जाहिरनाम्याचे प्रकाशन सर्वसामान्यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी करण्यात आले. यावेळी शहराचा विकास हाच ध्यास असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.तुकारामवाडी भागात जाहिरनाम्याचे प्रकाशन त्या भागातील सर्वसामान्यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल व उन्मेष पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक ६ मधील उमेदवार उपस्थित होते.जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर ‘विसंबून कुणावरही नसलेला, सक्षम, दमदार व खाऱ्या वचनाचा जाहीरनामा’ असा उल्लेख केला आहे. आतील पानात सुरुवातीलचा शहरातील दुर्दशेची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यासोबतच ‘तेहतीस वर्ष एक हाती सत्ता असूनही जळगाव मागे का? असा सवाल करीत भ्रमनिरास झाल्याची टिका केली आहे. याव्यतिरिक्त आता परिवर्तन होणार.. बदल घडणार, भाजपाच घडविणार असा विश्वास व्यक्त करीत भाजपास मत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक