शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पहूरला शेंदूर्णींहून व वाकोदला तोंडापूर येथून तात्पुरता विज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:35 IST

पहूर उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफार्मर जळल्याने पहूरसह वाकोद परीसरातील गावे २० तासांपासून अंधारात

पहूर ता जामनेर : येथील १३२ के.व्ही उपकेंद्रातील मुख्य पॉवर ट्रान्सफार्मर जळाल्याचे मंगळवारी घेण्यात आलेल्या तांत्रिक चाचणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपासून मंगळवार दुपारनंतर पहूरफिडर व वाकोद फिडर अंतर्गत असलेली अनेक गाव वीस तासांपासून अंधारात होती. यामुळे शेंदूर्णीं व नाचखेडा येथून पहूर फिडरचा तसेच तोंडापूर येथून वाकोद फिडरचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असून मुख्य ट्रान्सफार्मर कार्यान्वित होईपर्यंत पहूर वाकोद फिडरवर भारनियमन करण्यात येणार आहे.पारेषण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांसह चाळीस कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत ट्रान्सफार्मर सुरु करण्यासाठी शतीर्चे प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. नवीन ट्रान्सफार्मर येईपर्यंत जवळपास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मंगळवार दुपारपासून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपविभागाचे कार्यकारी उप अभियंता विद्याधर सोनवणे यांच्या सह पथकाने प्रयत्न केले.विजेचा जपून वापर करण्याचे आवाहनअतिरिक्त विजेचा भार वाढल्याने आवश्यकतेनुसार वाकोद व पहूर फिडर अंतर्गत असलेल्या गावांमध्ये भारनियमन करण्यात येणार आहे. त्यामुळे विजेचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.क्रुषी पंपाचा विजपूरवठा बंदमुख्य रोहित्र जळाल्याने वाकोद व पहूर फिडरवरील गावांमध्ये विजपुरवठा कमी अधिक प्रमाणात राहणार असून तात्पुरत्या जोडलेल्या विज पुरवठ्याची क्षमता कमी असल्याने गावात वीज पुरवठा सुरळीत असणार आहे. पण कृषी पंपांचा वीज पुरवठा मुख्य रोहित्र कार्यान्वित होईपर्यंत खंडित राहणार आहे.