शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

जळगावात राष्टÑवादीतर्फे मौनव्रताने शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 13:32 IST

धरणे आंदोलन

ठळक मुद्देइंधन दरवाढ मागे घ्या बोंडअळीमुळे नुकसान झालेल्यांना मदत द्या

जळगाव : राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी शहरातील महात्मा गांधी उद्यानासमोर मौनव्रत पाळत धरणे आंदोलन करण्यात आले.केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे देश व राज्यातील जनतेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. तर कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महात्मा गांधी यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य व लोकशाही भाजपाच्या प्रतिगामी धोरणामुळे धोक्यात आली आहे. या संदर्भात राज्य व केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सकाळी ९ वाजेपासून महात्मा गांधी उद्यासमोरील महात्मा गांधी यांच्यापुतळ्या समोर धरणे आंदोलनासाठी एकत्र आले होते. दुपारी १२ पर्यंत मौनव्रत होते.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, विजया पाटील, मंगला पाटील, अरविंद मानकरी,वाल्मीक पाटील, नामदेव चौधरी, वाय.एस. महाजन, योगेश देसले, राहूल सोनवणे, रोहन सोनवणे, प्रा. एन.डी.पाटील, अ‍ॅड. राजेश गोयर, अ‍ॅड. कुणाल पवार, डॉ. सुभाष देशमुख, राजेश पाटील, विकास पवार, कल्पिता पाटील, मिनल पाटील, राजेश पाटील, संजय चव्हाण, रोहन पाटील, सविता बोरसे,लता मोरे, माधुरी पाटील, मिनाक्षी चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव