शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
3
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
6
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
7
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
9
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
10
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
11
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
12
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
13
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
19
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

मेक्सिको विद्यापीठासोबत उमवि राबविणार उपक्रम

By admin | Updated: January 17, 2017 00:49 IST

आदान-प्रदान : कुलगुरु यांची संचालिकेसोबत चर्चा

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मेक्सिको येथील सेटीस विद्यापीठ यांच्यात  झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने सोमवारी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी मेक्सिको विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजच्या संचालिका दार डायना रुईज इस्थर वुलफोक यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान उमवि व मेक्सिको विद्यापीठाच्या सामंजस्याने नवीन उपक्रम राबविण्याचे ठरले आहे. प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, वित्त व लेखाधिकारी डॉ.बी.डी.क:हाड, प्रा.डी.एस.पाटील, डॉ.समीर नारखेडे आदी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सेटीस विद्यापीठासमवेत सामंजस्य करार यापूर्वीच केला आहे. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बिझीनेस स्टडीजच्या संचालिका दार डायना रुईज इस्थर वुलफोक यांनी कुलगुरू  प्रा.पी.पी.पाटील यांची सोमवारी भेट घेतली. त्यांच्यासोबत उमविच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालिका डॉ.सीमा जोशी उपस्थित होत्या. डॉ.सीमा जोशी यांनी संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि व्यवस्थापनशास्त्र या तिन्ही विषयांच्या अनुषंगाने दोन्ही विद्यापीठांना नवे प्रकल्प राबविता येणार आहेत.  मेक्सिको विद्यापीठातील शिक्षक करणार मार्गदर्शन करारांतर्गत ऑनलाईन तासिका, संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी व शिक्षक अदान-प्रदान, संयुक्त प्रकाशन हे उपक्रम राबविण्याचे या बैठकीत ठरले आहे. मेक्सिको विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स व संगणकशास्त्र या विषयातील तज्ज्ञ प्राध्यापकांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्याथ्र्याना मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण करण्याचे तसेच या विद्यापीठातील तज्ज्ञांना मेक्सिकोतील विद्याथ्र्याना मार्गदर्शन करण्यासाठी पाठविण्याबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत झाली. समर प्रोजेक्ट अंतर्गत मेक्सिको                   येथे पुढील वर्षी उमवि तसेच            संलगिAत महाविद्यालयातील इच्छुक विद्याथ्र्याना पाठविण्याचेही यावेळी ठरले आहे.