शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गाव स्वच्छतेसाठी प्राध्यापिकेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 15:20 IST

बांबरूड येथे गावातील युवक तसेच पुणे येथील गरवारे कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या मूळ बाबरूडच्या रहिवासी असलेल्या करुणा परदेशी यांनी एकत्र येत संपूर्ण गावाची सफाई मोहीम हाती घेतली.

ठळक मुद्देसंडे हटके बातमीबांबरुड येथे तरुणाईलाही घेतले सोबतकोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहिमेला आले महत्त्व

प्रमोद ललवाणीकजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या बांबरूड, ता.भडगाव येथे गावातील युवक तसेच पुणे येथील गरवारे कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या मूळ बाबरूडच्या रहिवासी असलेल्या करुणा परदेशी यांनी एकत्र येत संपूर्ण गावाची सफाई मोहीम हाती घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबविलेल्या या मोहिमेची गावकऱ्यांनीही मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.संपूर्ण गाव स्वच्छ सुंदर बनवत या ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी एक मॉडेल बनवून ते गावाच्या मुख्य ठिकाणी बसवले. तेथून येणाºया-जाणाºया प्रत्येक व्यक्तीवर या मॉडेलद्वारे सॅनिटाईज होते. एक चांगले काम येथील युवकांनी व प्रा.परदेशी यांनी हाती घेतल्याने या कामाचे गावकऱ्यांनी तसेच परिसरातील खेड्यांवरील नागरिकांकडून कौतुक होत आहेस्वच्छता मोहिमेमुळे संपूर्ण गाव स्वच्छ, सुंदर केले आहे. गावाची साफसफाई झाल्याने गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे. गाव चकाचक झाले आहे. याबरोबरच गावात मुख्य ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी बनविलेले मॉडेलही लक्ष वेधून घेत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhadgaon भडगाव