शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे शिक्षक पतपेढीतर्फे गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 14:37 IST

प्राथमिक शिक्षक नूतन सहकारी पतपेढीतर्फे सभासद पाल्य, जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा तसेच कर्मचारी पाल्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी झाला.

ठळक मुद्देपाल्य, जिल्हा परिषद तसेच राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सन्मानसंस्थेच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

भुसावळ, जि.जळगाव : शिक्षकांची प्राथमिक शिक्षक नूतन सहकारी पतपेढीतर्फे सभासद पाल्य, जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा तसेच कर्मचारी पाल्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतपेढीचे सभापती कैलास तायडे होते. प्रमुख पाहुणे उपसभापती नीलेश पाटील यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वालनाने झाली. प्रास्ताविक उपसभापती नीलेश पाटील यांनी केले. प्रास्ताविकात उपस्थित गुणगौरव सोहळ्यासाठी असलेल्या सभासद पाल्यांचा, आदर्श शिक्षक व वरिष्ठ पदावर गेलेले शिक्षक सत्कार सोहळा व कर्मचारी पाल्य यांचा समावेश असतो, याचे विवेचन केले.पाल्य तसेच शिक्षकांचा सत्कार संचालक मंडळातर्फे करण्यात आला. शिक्षक प्रमोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.एस. टी.चौधरी यांनी सोसायटीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. संचालक प्रदीप सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.सभापती कैलास तायडे यांनी सोसायटीच्या निर्णयांची माहिती दिली.रवी पाटील यांनी सूत्रसंचालन, तर आभार संचालक मधुकर लहासे यांनी मानले. यावेळी संचालक गंगाराम फेगडे, सुरेश इंगळे, कृष्णा सटाले, मधुकर लहासे, प्रदीप सोनवणे, एस.टी.चौधरी, भूषण चौधरी, हरीश बोंडे, विजय कोल्हे, विनोद पाटील, शोभा इंगळे उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ