शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे सीएम चषक स्पर्धेचे पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 19:54 IST

तामसवाडी येथे सीएम चषक अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रारंभी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात महिलांनी सुरेख प्रबोधनपर रांगोळी काढली. त्यातून कर्ज माफीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार, ‘बेटी बचाव बेटी पढाव, पाणी वाचवा’ यासारख्या विषयांवर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देसंपूर्ण गावातील महिलांनी घेतला रांगोळी स्पर्धेत सहभागबेटी बचाव, कर्जमाफीचे विषय घेतले महिलांनी रांगोळी स्पर्धेत

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील तामसवाडी येथे सीएम चषक अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.प्रारंभी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात महिलांनी सुरेख प्रबोधनपर रांगोळी काढली. त्यातून कर्ज माफीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार, ‘बेटी बचाव बेटी पढाव, पाणी वाचवा’ यासारख्या विषयांवर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.या स्पर्धांसाठी तामसवाडी गावातून ७०० ते ८०० महिलांनी सहभाग नोंदवला. या सीएम चषकाचे संयोजक अंजली पाटील, महिला बालकल्याण सभापती, नगरसेविका व भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष रावसाहेब गिरासे यांच्या पथकाने नियोजन केले.५ रोजी या रांगोळी बक्षीस वितरण करण्यात आले. अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष हणमंतराव पवार अध्यक्षस्थानी होते. पं.स.सदस्या सुजाता बाळासाहेब पवार, नगराध्यक्ष करण पाटील, नगरसेविका वर्षा पाटील, पी.जी.पाटील, नगरसेवक भैय्या चौधरी, माजी सरपंच राजेंद्र भास्कर पवार, वसंत अंबू पवार, बंडू पवार, मधुकरराव शेंडे, रोहिदास पवार, बाळू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना बक्षिसे वितरित करण्यात आली.सूत्रसंचालन एम.टी.पाटील यांनी व आभार अंजली पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रावसाहेब गिरासे, विवेक पाटील, साहेबराव खाडे, कैलास पाटील, स्वपींल शेंडे, रवींद्र पवार, भैया पेहलवान, अतुल मराठे, दिनेश लोहार, प्रसाद महाजन, पांडू पाटील, सतीश शिंपी यांनी मदत केली.

टॅग्स :SocialसामाजिकParolaपारोळा