शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिका:यांना धक्काबुक्की करणारे फरार नगरसेवक पोलिसांना शरण

By admin | Updated: April 5, 2017 12:49 IST

मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना सर्वसाधारण सभेत धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप असलेले भुसावळ नगरपालिकेतील तीनही नगरसेवक अखेर बाजारपेठ पोलिसांना बुधवारी सकाळी शरण आले.

 भुसावळ,दि.5-मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना सर्वसाधारण सभेत धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप असलेले भुसावळ नगरपालिकेतील विरोधी जनआधार विकास पार्टीचे गटनेते उल्हास पगारे, रवींद्र सपकाळे व संतोष चौधरी (दाढी) हे तीनही नगरसेवक अखेर बाजारपेठ पोलिसांना बुधवारी सकाळी शरण आले. पोलिसांनी या तीनही नगरसेवकांना ताब्यात घेऊन त्यांची जळगाव येथील सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली.

27 मार्च 2017 रोजी भुसावळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय सूचीवरील विषयांचे पूर्णपणे वाचन करण्याच्या कारणावरुन गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक रवींद्र सपकाळे आणि नगरसेवक संतोष चौधरी (दाढी) या तीनही नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घालून मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ व मारहाण आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप बाविस्कर यांनी केला. त्यांनी या तीनही नगरसेवकांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर नगरसेवक फरार झाले होते. त्यांनी भुसावळ न्यायालयात  अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.त्यांना ताप्तुरता दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर त्यांचा जामीन अर्ज सोमवारी फेटाळण्यात आला.
अखेर बुधवारी तीनही नगरसेवक बाजारपेठ पोलिसांना शरण आले. भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल हे स्वत: या संपूर्ण प्रकरणार लक्ष ठेऊन होते. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी आरोपी नगरसेवकांना ताब्यात घेऊन त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे रवाना केली.