शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

‘प्राथमिक’ला शिक्षणाधिकारी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 14:14 IST

दोन महिन्यांपासून पद रिक्त : बी़ जे़ पाटील यांच्याकडेच अतिरिक्त जबाबदारी

जळगाव : १७ जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु झाल्या. शाळा उघडल्या मात्र, या शाळांचा कारभार पाहणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागाला गेल्या दोन महिन्यापासून शिक्षणाधिकारी मिळत नाही, अशी स्थिती आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील यांच्याकडे या प्राथमिक विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे़माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांची नाशिक येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील यांची बदली झाली़ गेल्या दोन महिन्यापासून प्राथमिक शिक्षणाधिकारी हे पद रिक्त आहे़ त्यातच शिक्षकांच्या बदल्या, समूपदेशन प्रक्रियेचा घोळ, अन्य प्रशासकीय कामे, गणवेशासंदर्भात दिरंगाई, विद्यार्थी वाढीसाठी हवे तसे प्रयत्न न होणे, आदी बाबी प्रकषाने समोर येत असून याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत़ नुकत्याच समुपदेशन प्रक्रियेची माहिती न देणाºया गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या़ मात्र, त्यांचे खुलासे सादर झाले की नाही याकडेही लक्ष द्यायला कुणी तयार नसल्याचे चित्र आहे़अधिकारी मिळेना़माध्यमिकचा पदभार स्वीकारल्यानंतर किमान वर्षभर तरी प्राथमिकचा अतिरिक्त कारभार आपल्यालाच बघावा लागेल असे शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील यांना सांगण्यात आल्याचे समजते, मात्र, आपण दोन्ही कारभार एकत्र घेण्यास नकार दिला आहे़ हे शक्य नसून यामुळे कामे खोळंबतील आपल्या प्रकृतीवरही याचा परिणाम होत असल्याचे बी़ जे़ पाटील यांनी म्हटले आहे़ मात्र, या ठिकाणी अधिकारीच यायला तयार नसल्याचे समजते.एका अधिकाºयाकडे दोन विभाग आल्याने कामे थोडीफार खोळंबणार आहेतच़ मात्र, आम्ही शासनाकडे पूर्णवेळ शिक्षणाधिकारी म्हणनू मागणी केली आहे़ लवकरच याठिकाणी अधिकाºयांची नेमणूक होणार असल्याचे शिक्षण समिती सभापती पोपट भोळे यांनी सांगितले आहे़.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाJalgaonजळगाव