शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चोरी रोखण्यासाठी वीज वाहिनीला ठिबक नळीचे आवरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 17:24 IST

माळपिंप्री ग्रामपंचायतीच्या अभिनव उपक्रमामुळे गाव झाले आकडेमुक्त

ठळक मुद्देसव्वा तीन हजार मीटर ठिबक नळीचे आवरणवीज चोरी रोखण्यासाठी माळपिंप्री ग्रामपंचायतीचा पुढाकारआकडेमुक्त गावसाठी ग्रामपंचायतीने केला खर्च

ऑनलाईन लोकमतपळासखेडे बुद्रूक, ता.जामनेर दि. 24 : तालुक्यातील माळपिंप्री येथे वीज चोरीला आळा बसविण्यासाठी येथील ग्रामपंचायतीने अनोखी शक्कल लढविली. गावातील वीज वाहिन्यांना ग्रा.पं.ने स्वखर्चातून ठिबक नळ्या बसवित गाव संपूर्ण गाव आकोडे मुक्त केले आहे.                                     राज्यभरात रोहित्र ते ग्राहक यांच्या घरार्पयत वीज पुरवठा करणा:या वीज वाहिन्या उघडय़ा आहेत. त्यामुळे या वीज वाहिनींवर आकोडे टाकून वीज चोरी होत असते. वीज चोरी रोखण्यासाठी वीज वितरण कंपनी उपाययोजना केल्या जात असताना चोरी सुरूच आहे.माळपिंप्री ग्रामपंचायतीने घेतला पुढाकारमाळपिंप्री गावातील नागरीकांनी वीज चोरी न करता आपल्या कडील वीज बील वेळेत भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला. आपलं गाव आकोडे मुक्त करावं, त्यासाठी लागणारा निधी ग्रामपंचायत देईल असा निर्णय मिटींग मध्ये घेण्यात आला.                 सव्वा तीन हजार मीटर ठिबक नळीचे आवरणमाळपिंप्री ग्रामपंचायतीतर्फे गावातील 40 वीज खांबामधील सुमारे 3 हजार 300 मीटर अंतरातील वीज तारांमध्ये 18 हजार रुपए किंमतीची ठिबक नळी टाकण्यात आलेली आहे. ग्रा.पं.मिटींगमध्ये ठरल्याप्रमाणे संपूर्ण गाव आकोडे मुक्त झाले आहे. यासाठी महात्मा गांधी तंटमुक्ती समितीचे अध्यक्ष एस.टी.पाटील, ग्रा.पं.सदस्य भगवान पाटील, विकास शिरकांडे, प्रवीण पाटील,अशोक इंगळे, बापू काळबैले , ग्रामसेवक ईश्वर भोंडे, सोपान पाटील, ईश्वर कोळी, सुरेश पाटील, वीज वितरण कंपनीचे हेमंत पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले.

 वीज तारेपासून स्वत:आकोडे मुक्त होणारे माळपिंप्री हे गाव राज्यातील एकमेव गाव असावे. आता आम्ही भारनियमन मुक्त गावासाठी प्रय}शील राहणार आहोत. त्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार महत्वाचा आहे.लक्ष्मी पाटील, सरपंच माळपिंप्री.