शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

प्रदूषण रोखा, अन्यथा महापौर, आयुक्तांवर गुन्हे दाखल करू - रामदास कदम

By admin | Updated: July 13, 2017 13:22 IST

रामदास कदम सुद्धा बुधवारी शहरात आले होते

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 13 - महापालिकेचा पाणी पुनर्वापर प्रकल्प आहे का? नसेल तर महापौर, आयुक्तांवर गुन्हे दाखल करू असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम हे महापौर नितीन लढ्ढा व प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना दिला. नंतर मात्र याप्रश्नी मदतीची तयारी दर्शवून महापालिकेने प्रस्ताव सादर करावा आपण सहकार्य करू अशी भूमिकाही त्यांनी यावेळी घेतली. शेतक:यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे हे जिल्हा दौ:यावर आले होते. त्यानिमित्त रामदास कदम सुद्धा बुधवारी शहरात आले होते. शासकीय विश्रामृहात महापौर नितीन लढ्ढा व जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हा इशारादिला.गिरणा नदीत प्रदूषणमहापौर लढ्ढा यांनी स्वागत केल्यानंतर चर्चेदरम्यान नदी प्रदूषणाचा विषय निघाला. गिरणा नदीत शहरातील काही भागातील सांडपाणी सोडले जाते. हा प्रकार गंभीर असल्याचे रामदास कदम म्हणाले. पर्यावरण विषयक चर्चेदरम्यान कदम यांनी महापालिकेच्या सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पा विषयी विचारणा केली.भुयारी गटार प्रकल्पात समावेशकदम यांनी विचारणा केल्यानंतर लढ्ढा यांनी मनपाचा तसा प्रकल्प नसल्याचे सांगितले मात्र अमृत योजनेंतर्गत भुयारी गटार योजनेच्या 138 कोटींच्या पहिल्या टप्प्याला राज्यस्तरीय समितीची मंजुरी मिळाली असून या प्रकल्पातच सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचाही समावेश