शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ््यात कमी पाऊस असलेल्या चाळीसगाव तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:38 IST

तालुक्यात ६६ मि.मी. पाऊस

जळगाव : भर पावसाळ््यात जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी पर्जन्यमान असलेल्या चाळीसगाव तालुक्यात पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. २ नोव्हेंबर रोजी या तालुक्यात ६६ मि.मी. पाऊस झाला तर त्या खालोखाल जामनेर जामनेर तालुक्यात ४४.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.यंदा २३ दिवस पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर कमी-जास्त होत राहिला. मात्र आॅगस्ट महिन्यापासून जिल्हाभरात जोरदार पाऊस सुरू झाला. त्यात इतर तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी वाढत असताना चाळीसगाव तालुक्यात त्या तुलनेत पाऊस कमीच होता. मात्र सप्टेंबर अखेरीस ती भर निघून या तालुक्याने पावसाची शंभरी गाठली. मात्र पावसाळा संपल्यानंतरही गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरूच असून चाळीसगाव तालुक्यातही त्याचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात या तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. २ रोजी ६६ मि.मी. पाऊस झाला असून गिरणा परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नद्याही दुथडी भरून वाहत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव