शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात रमजान ईद उत्साहात, विश्वशांतीसाठी मुस्लीम बांधवांनी केली प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:04 IST

एकमेकांना दिल्या शुभेच्छा

जळगाव : जोरदार पाऊस पडू दे, सर्वत्र शांतता नांदो तसेच राष्ट्रीय एकात्मता वाढावी यासाठी रमजान ईदनिनित्त मुस्लीम बांधवांनी प्रार्थना केली. बुधवारी शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात येऊन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टतर्फे अजिंठा चौफुलीनजीकच्या ईदगाह मैदानावर रमजान ईदची नमाज पठण करण्यात आली. त्यात मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी सर्व मानव जातीला यशस्वी होऊ दे, शेती व पिण्यासाठी चांगला पाऊस पडू दे, विश्वामध्ये शांती लाभू दे अशी प्रार्थना मुस्लीम बांधवांनी केली. ईदनिमित्त विविध मान्यवरांनी ईदगाह मैदान येथे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.सुन्नी ईदगाह ट्रस्टतर्फे नियाज अली नगर येथील ईदगाह मैदानावरदेखील नमाज पठण करण्यात आली. ईदनिमित्त सकाळपासूनच समाजबांधवांमध्ये मोठा उत्साह होता. नमाज पठणासाठी आलेल्या सर्व अबालवृद्धांनी नवीन वस्त्र परिधान करून नमाज पठण केल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या सोबतच नंतरही घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. समाजबांधवांतर्फे शिरखुम्यासाठी निमंत्रण देण्यात येऊन हिंदूबांधवांनाही शुभेच्छा देण्यात आल्या.

टॅग्स :Jalgaonजळगाव