शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ मुलीच्या विवाहासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी बनले काका, मामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2017 13:36 IST

थोर समाजसेवक शंकरबाबा पापळकर (वङझर, जि.अमरावती) यांची मानसकन्या मंगल हीचा विवाह येत्या 30 रोजी रावेर येथील योगेश देवीदास जैन यांच्यासोबत शहरातील खान्देश सेंट्रल येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 23 -  थोर समाजसेवक शंकरबाबा पापळकर (वङझर, जि.अमरावती) यांची मानसकन्या मंगल हीचा विवाह येत्या 30 रोजी रावेर येथील योगेश देवीदास जैन यांच्यासोबत शहरातील खान्देश सेंट्रल येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या विवाह सोहळ्य़ासाठी मंत्री, माजी मंत्री, महापौर, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे या अनाथ मुलीचे काका, मामा झाले आहेत. मंगल व योगेश हे दोन्ही मूकबधीर आहे. मंगल ही शिर्डी येथील साईबाबा मंदिरात अनाथ म्हणून सापडली होती. तिचा विवाह सोहळा हा एक राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा व्हावा यासाठी रोटरी क्लब  वेस्टचे प्रय} आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे यावेळी   कन्यादान करतील. मुलीचे  मामा म्हणून महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर असतील. मंगलचे काका म्हणून माजी मंत्री सुरेशदादा जैन व माजी महापौर रमेशदादा जैन हे राहणार आहे. दरम्यान, मंगल हिच्या विवाहानिमित्त जळगाव शहरातील मायादेवीनगरमधील रोटरी हॉलमध्ये तिला बांगडय़ा, साडी देऊन तिचे  औक्षण करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.