शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

राष्ट्रीय स्पर्धेत प्रताप उत्तेजनार्थ तर विद्यापीठस्तरीय स्पर्धेत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 15:12 IST

राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजूषा, प्रोजेक्ट व भित्तीचित्र स्पर्धेत पाच राज्यातून प्रताप महाविद्यालयाला उत्तेजनार्थ तर विद्यापीठस्तरीय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धेत रसायनशास्र विषयात प्रथम, तर संख्याशास्त्र विषयात मंजूषा द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

अमळनेर, जि.जळगाव : राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजूषा, प्रोजेक्ट व भित्तीचित्र स्पर्धेत पाच राज्यातून प्रताप महाविद्यालयाला उत्तेजनार्थ तर विद्यापीठस्तरीय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धेत रसायनशास्र विषयात प्रथम, तर संख्याशास्त्र विषयात मंजूषा द्वितीय क्रमांक मिळाला आहे.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरावर जळगाव येथील शास्र, तंत्रज्ञान व संशोधन पदव्युत्तर महाविद्यालयात पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन स्पर्धेत रसायनशास्र, गणित, संख्याशास्त्र, लाईफ सायन्स या चार विषयांवर आयोजित स्पर्धेत एकूण ३८ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यात रसायनशास्र विषयात ऋषिकेश पाटील प्रथम, तर संख्याशास्र विषयात मंजूषा पाटील द्वितीय आले आहेत. त्यांना रसायनशास्र विभागप्रमुख पी.आर.शिरोडे व संख्याशास्त्र विभागप्रमुख जे.बी.जैन यांनी मार्गदर्शन केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, प्राचार्या ज्योती राणे व संचालकांनी कौतुक केले आहेतसेच राष्ट्रीय स्तरावर झालेल्या पुणे येथील विश्वकर्मा विद्यापीठातर्फे आयोजित प्रश्नमंजूषा, भित्तिचित्रे व प्रोजेक्ट स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश राज्याच्या २०० प्रतिनिधींनी सहभाग घेतला. प्रताप महाविद्यालयाच्या संख्याशास्र विषयातील एस.वाय.बी.एस्सी.चे मोहित अहिरराव, भूषण गांगुर्डे, सौरभ चौधरी या गटाला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. त्यांना प्राचार्या डॉज्योती राणे व प्रा.जे.बी.जैन यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयAmalnerअमळनेर