शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

फैजपूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 18:10 IST

फैजपूर येथील सातपुडा अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह संस्थेतर्फे वार्षिक सभेत रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील सातपुडा अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह संस्थेतर्फे वार्षिक सभेत रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारार्थी विद्यार्थ्यांना यावेळी रोख बक्षीस व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी चेअरमन नरेंद्र नारखेडे होते.यावर्षी संस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय करण्यात आला. विषयपत्रिकेवरील सर्व विषय यावेळी सवार्नुमते एकमताने मंजूर करण्यात आल. संस्थेचा आलेख हा गेल्या ३३ वर्षांपासून उंचावलेला आहे. प्रास्ताविक व संस्थेच्या आर्थिक आढावा चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी सभासदांसमोर सादर केला.यावेळी व्हाईस चेअरमन चंद्रशेखर चौधरी, संचालक पांडुरंग सराफ, डॉ.पद्माकर पाटील, गिरीश पाटील, जयप्रकाश चौधरी, वासंती चौधरी, नयना चौधरी, सुनील वाढे, विजयकुमार परदेशी , अनिल नारखेडे, केतन किरंगे, रामभाऊ पाचपांडे, आर.के.कोलते, ‘मधुकर’च्या कामगार संघटनेचे अध्यक्ष किरण चौधरी, डॉ.प्रमोद पाटील, डॉ.जी.एस.वर्मा, हर्षल महाजन यांच्यासह गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन व्यवस्थापक राजेश कानडे यांनी केले. सहाय्यक व्यवस्थापक काशिनाथ वारके, रमेश बढे, वसुली प्रतिनिधी विजय सावकारे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SocialसामाजिकFaizpurफैजपूर