शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

जामनेर येथे बंजारा समाजाकडून गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 16:34 IST

स्कॅपल फाउंडेशन गोरबंजारा आयोजित विधार्थी गुणगौरव तसेच सामाजिक सांस्कृतिक कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

जामनेर, जि.जळगाव : येथील स्कॅपल फाउंडेशन गोरबंजारा आयोजित विधार्थी गुणगौरव तसेच सामाजिक सांस्कृतिक कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. सुरुवातीला संत सेवालाल महाराज, लक्ष्मण चैतन्य बापू व हरीत क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन एस.चव्हाण, सुभाष जाधव, डी.सी. राठोड (मुंबई), नामदेव चव्हाण, सुमित चव्हाण, डॉ.श्याम चव्हाण, लालचंद चव्हाण, राधा संतोष राठोड, हेमलता चव्हाण, स्मिता चव्हाण, मोरसिंग राठोड, कांतिलाल नाईक, आत्माराम जाधव, लखुसिंग नाईक, मोरसिंग राठोड, मदन जाधव व समाज बांधव उपस्थित होते.तालुक्यातील सुमारे ५५ विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सुमारे ५३ सामाजिक, सांस्कृतिक व इतर क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºया मान्यवरांचादेखील पुरस्काराने गौरव करण्यात आला.

टॅग्स :SocialसामाजिकJamnerजामनेर