शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

मुक्ताईनगर येथील पानटपरीचालकाचा स्तुत्य उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 15:17 IST

वाढदिवस म्हटला म्हणजे घरात आनंदाची पर्वणी असते. प्रत्येक जण आपल्या प्रियजनाचा वाढदिवस अतिशय उत्साहात आनंदात व विविध अशा मेजवानीने साजरा करत असतात. मात्र मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात पानटपरी चालवणाऱ्या व्यावसायिकाने मात्र एक आगळा वेगळा उपक्रम आखत अंगणवाडी सेविका असलेल्या पत्नीचा वाढदिवस मात्र गरीब व गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करून आणि जळगावच्या मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन अन्नदान करून साजरा केला.

ठळक मुद्देअंगणवाडी सेविका पत्नीचा वाढदिवस साजरा केला गरजूंना ब्लँकेट वाटपजळगाव येथे मातोश्री वृद्धाश्रमातही अन्नदान करूनपानटपरीचालकाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक

विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : वाढदिवस म्हटला म्हणजे घरात आनंदाची पर्वणी असते. प्रत्येक जण आपल्या प्रियजनाचा वाढदिवस अतिशय उत्साहात आनंदात व विविध अशा मेजवानीने साजरा करत असतात. मात्र मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात पानटपरी चालवणाऱ्या व्यावसायिकाने मात्र एक आगळा वेगळा उपक्रम आखत अंगणवाडी सेविका असलेल्या पत्नीचा वाढदिवस मात्र गरीब व गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करून आणि जळगावच्या मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन अन्नदान करून साजरा केला.मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात विशाल पान सेंटर आहे. धनंजय रामदास सापधरे हे अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करतात. विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असलेले धनंजय सापधरे हे सामाजिक सेवेतदेखील आपले योगदान गेल्या अनेक वर्षांपासून देत आहेत.त्यांच्या पत्नी सपना सापधरे यांचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त साधत सापधरे यांनी तो घरगुती वातावरणात अथवा मेजवानी साजरा न करता, मुक्ताईनगर येथील एकलव्यनगरात गरीब व गरजू महिलांना ब्लँकेट वाटप करून साजरा केला. एवढेच नव्हे तर जळगाव येथील मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन तेथेदेखील त्यांनी ब्लँकेट वाटप केले आणि अन्नदानदेखील केले.याप्रसंगी मुक्ताईनगर येथील कार्यक्रमप्रसंगी डीवाय.एस.पी. सुभाष नेवे, नगराध्यक्षा नजमा तडवी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, अ‍ॅड.राहुल पाटील, सावकारे, मोहन मेढे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर