शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ्यात व्यापाऱ्यास मारहाण, डोक्यास गंभीर दुखापत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 18:09 IST

पाच जणांविरुद्ध गुन्हा : करकोळ कारणावरुन झाला वाद

पारोळा : येथील फर्निचर व्यापारी नितीन रमेश भोपळे यांना कारणावरुन मारहाण झाली. यात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापतर झाली असून उपचारासाठी धुळे येथे नेले होते. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत वृत्त असे की, दिनांक १८ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पारोळा येथील व्यापारी नितीन रमेश भोपळे यांच्या फर्निचर दुकानामागील गोडावून मध्ये ग्राहकाला फर्निचर माल काढुन देण्यासाठी माल वाहतूक रिक्षा गोडावून जवळ आणली असता, गोडावूनच्या शेजारी असलेल्गया कमलबाई महाजन यांना राग आला व त्यांनी नितीन भोपळे याना शिवीगाळ केली. त्यावर नितीन भोपळे यांनी शिवीगाळ करू नका,असे सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याचा राग येऊन कमलाबाई दयाराम महाजन व सुरेश दयाराम महाजन हे भोपळे यांच्या अंगावर धावून आले. ‘याला जिवंत सोडू नका मारून टाका’ अशी त्यांनी धमकी दिली.याचबरोबर गणेश दयाराम महाजन , सुरेश दयाराम महाजन , दयाराम झेंडा महाजन, सर्व राहणार गुजराथी गल्ली यांनी भोपळे यांना मारहाण केली .तर रमेश महाजन याने अंगणात पडलेला दगडी फरशीचा तुकडा उचलून भोपळे यांच्या डोक्यात मारला.यामुळे भोपळे यांचे डोके फुटून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. दरम्यान काहींनी हे भांडण सोडविले आणि जखमी नितीन भोपळे यांना तात्काळ पारोळा येथे प्राथमिक उपचार करून धुळे येथे नेले. सध्या डॉक्टरांच्या म्हणण्या नुसार भोपळे यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे समजते.या मारहाण प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात नितीन भोपळे यांच्या फिर्यादी वरून कमलबाई महाजन, दयाराम महाजन , रमेश महाजन , सुरेश महाजन गणेश महाजन अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नाना पवार हे करीत आहे. आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी