शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४०९ आरोग्य सेवकांची पदे रिक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:13 IST

जळगाव : मनुष्यबळांच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवेवर होणारे परिणाम वारंवार समोर आलेले आहेत़ त्यातच गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात आरोग्य सेवकांच्या ...

जळगाव : मनुष्यबळांच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवेवर होणारे परिणाम वारंवार समोर आलेले आहेत़ त्यातच गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात आरोग्य सेवकांच्या ४०९ पदांची जाहीरात काढण्यात आली होती़ मात्र, वर्ष उलटूनही ही भरतीप्रक्रिया पुढे सरकली नसल्याने या जागा अद्यापही रिक्तच आहे़ त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत असल्याचे चित्र आहे़नुकतेच सातगाव डोंगरी येथील आयुर्वेदीक रूग्णालयात चक्क शिपायी रूग्णांना औषधी देत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता़ डॉक्टरांकडे वरखेडी व लोहारा येथील अतिरिक्त कारभार असल्याने ते या ठिकाणी येत नाहीत, असे सांगण्यात आले़ मात्र, या डॉक्टरांची मूळ पदस्थापना ही सातगाव डोंगरीच असून त्यांनी या ठिकाणीच थांबणे बंधनकारक असल्याचे पत्रही त्यांना देण्यात आले .१५ जानेवारीला एका पदासाठी परीक्षाअनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे या संवर्गातील एक आरोग्य सेवक (पुरूष) या पदासाठी परीक्षा होणार आहे़ या एका जागेसाठी जिल्हाभरातून ३०० अर्ज आलेले होते़ मात्र निकषात न बसणारे ८० उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले असून उर्वरित २२० उमेदवारांची एका पदासाठी १५ जानेवारी रोजी विद्यानिकेत व कनिष्ठ महाविदलयात सकाळी ११ ते १२:३० वाजेदरम्यान परीक्षा होणार आहे़ २०० गुणांची ही परीक्षा असेल यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धीक चाचणी आदी विषयांची प्रत्येकी ५० मार्काचंी ही परीक्षा असेल़

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव